"जो माणूस स्वतःचा नाही, तो तुमचा काय होणार आहे." स्नेहाने हा टोला अर्थातच आविष्कारला मारला. बिग बॉसच्या हल्लाबोल या टास्क दरम्यान अनेकांची बाचाबाची झाली. यावेळी विकास आणि विशालला पाठिंबा देणाऱ्या आविष्कारवर स्नेहाने निशाणा साधत व्ययक्तिक टिप्पणी केली. पण स्नेहाचे हे वागणे नेटकऱ्यांना फारसे आवडलेले नाही. आणि म्हणूनच त्यांनी स्नेहाला सोशल मीडियावर ट्रोल कण्यात येत आहे. स्नेहा स्वतच्या हाताने पायावर धोंडा मारुन घेत असल्याचं एका युजरने म्हटलय...तर आणखी एका युजरने- स्नेहा किती बावळट आहे अशी कमेंट केलीये. फक्त स्नेहाचं नाही तर या टास्कसाठी तिच्यासोबत हल्लाबोल कऱणारे सगळेच स्पर्धक हे ट्रोल झालेत. (Chitrali VO)<br /><br />#SnehaAvishkar #BiggBossMarathi3 HallaBolTask #SnehaWaghAndAvishkarDarvekar<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber